Devendra Fadnavis उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता | Maharashtra CM | Eknath Shinde

2022-06-30 1

उद्धव ठाकरेंनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज म्हणजेच ३० जून रोजी सकाळी ११ वाजता भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. महाराष्ट्र भाजपाच्या या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या ३९ बंडखोर आमदारांच्या गटासोबत जाण्यासंदर्भात आणि सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा विनियम होण्याची शक्यता आहे.

#DevendraFadnavis #BJP #MVA #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde #SanjayRaut #ED

Videos similaires